दिनांक २० फेब्रुवारी २०१६,शनिवार.
"सर,मपल्याकडून (माझ्याकडून) तुम्हाला हा red pen गिफ्ट...!" - वैभव पांडे, इ १ ली...
मी- "कशाबद्दल रे ?"
"तुम्ही आम्हाला छान शिकवता म्हणून..!"..इति वैभव!
भाग्यवान समजतो मी स्वतःला..वैभवने भेट दिलेला हा पेन माझ्यासाठी (ज्या कारणासाठी त्याने मला देऊ केला ते बघता) इतर कोणत्याही पुरस्काराहून निश्चितच श्रेष्ठ आहे...थँक्यू सो मच रे वैभव..!
No comments:
Post a Comment
आपला अभिप्राय लिहा...