-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Saturday, October 21, 2017

DO DOWNLOAD SOME USEFUL FLASHCARDS

डाउनलोड करा

FLASHCARDS OF VERBS

डाउनलोड करा

FLASHCARDS OF NOUNS

डाउनलोड करा

FLASHCARDS OF PREPOSITIONS

डाउनलोड करा

FLASHCARDS OF SINGULAR & PLURALS

डाउनलोड करा

FLASHCARDS OF MONTHS IN A YEAR

डाउनलोड करा

FLASHCARDS OF DAYS IN A WEEK

Wednesday, October 18, 2017

BASIC ENGLISH GRAMMAR BOOK-1 pdf.


BASIC ENGLISH GRAMMAR BOOK-1


WHAT WILL YOU FIND IN THIS BOOK ?


1) What is Grammar?
2)The Capital Letter
ƒ 3)Nouns & their types
ƒ 4)Pronouns & their types
ƒ 5)Adjectives & their types
ƒ 6) Determiners & their types
ƒ 7)Verbs and Tenses
ƒ 8)Subject-Verb Agreement
ƒ 9)Adverbs
10)Prepositions
ƒ 11)Conjunctions
ƒ 12)Interjections
ƒ 13)Sentences
ƒ 14)Punctuation


ƒ

हे पुस्तक SADDLEBACK EDUCATIONAL PUBLISHING ने प्रकाशित केलेले असून यात असलेले content इंग्रजी भाषा शिकणाऱ्या व शिकू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

नमस्कार

डाउनलोड करा

Tuesday, October 17, 2017


MY FIRST ENGLISH BOOK


1)This book is primarily intended for use with pupils in pre-school, junior and senior infants.
ƒ 2)All vocabulary used in the book is based on the thematic requirements of the primary curriculum
ƒ 3)The activities are based on developing oracy through ‘point and say’, talking about different topics, talking and colouring, and basic numeracy. There are a few activities which may be used for early writing.
ƒ 4)The instructions and prompts are intended to be used by teachers as it is not expected that young children will be able to read them with ease.
ƒ 5)The ladders, which provide a summary of the pupil’s English language development, should be mediated by the teacher. In addition to providing motivation to the child, these ladders may be used to show colleagues or parents how the child’s English language proficiency is developing
ƒ 6)When a child has completed the flower petals on page 3, which represent the range of themes in the book, the certificate at the back of the book should be filled in by the teacher

ही कार्यपुस्तिका INTEGRATE IRELAND LANGUAGE & TRAINING (IILT) ने प्रकाशित केलेली असून यात असलेले contentआपल्याही वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकण्यास मदत करणारे आहे.

नमस्कार

इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी कृतीपुस्तिका डाउनलोड करा.

Sunday, October 15, 2017

FUN WITH FLASHCARDS pdf


FUN WITH FLASHCARDS-A RESOURCE BOOK TO TEACH & LEARN ENGLISH

नमस्कार
FUN WITH FLASHCARDS
DO DOWNLOAD THIS BOOK WHICH CONTAINS 150+ IDEAS FOR USING FLASHCARDS IN THE CLASSROOM
This is a resource book with printable FLASHCARDS ACTIVITIES

Friday, October 13, 2017

इयत्ता १ ली साठी दिवाळी सुट्ट्यात करावयाचा अभ्यास.


दिवाळी सुट्टीत करावयाचा अभ्यास डाऊनलोड करा pdf प्रारूपात.

नमस्कार
माझे मित्र घनश्याम चुडामण सोनवणे यांनी इयत्ता १ ली साठी तयार केलेला दिवाळी सुट्टीत करावयाचा अभ्यास pdf प्रारूपात download करण्यासाठी इथे उपलब्ध करून देत आहे.

Friday, October 6, 2017

डाऊनलोड करा-नवनिर्मितीची सक्रिय जनगणित शिक्षक हस्तपुस्तिका.

सक्रिय जनगणित नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशनची गणित शिक्षक हस्तपुस्तिका

गणित शिक्षक हस्तपुस्तिका पृष्ठ क्रमांक १ ते ४१ संबोध-आकार,अवकाश,गुणधर्म, तुलना,संख्याज्ञान,बेरीज,वजाबाकी इत्यादी
गणित शिक्षक हस्तपुस्तिका पृष्ठ क्रमांक ४२ ते ५४-संबोध-संख्याज्ञान,हातच्याची बेरीज-वजाबाकी,विविध कृती व खेळ
गणित शिक्षक हस्तपुस्तिका पृष्ठ क्रमांक ५५ ते ७२-संबोध-दोन अंकी संख्या व त्यावरील क्रियांची उजळणी-शतक ओळख-गुणाकार-भागाकार
गणित शिक्षक हस्तपुस्तिका पृष्ठ क्रमांक ७३ ते ८१-संबोध-तीन अंकी संख्या
गणित शिक्षक हस्तपुस्तिका पृष्ठ क्रमांक ८२ ते ८९-संबोध-आकार व आकृतिबंध
गणित शिक्षक हस्तपुस्तिका पृष्ठ ९० ते ९५-संबोध-वेळ
गणित शिक्षक हस्तपुस्तिका पृष्ठ ९६-संबोध सांख्यिकी माहितीचा वापर

Monday, October 2, 2017

नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन च्या इयत्ता १ ली साठी अत्यंत उपयुक्त कार्यपुस्तिका

सारखे-वेगळे संकल्पना १ ते ५ व ०-ओळख
१० ते २० संख्या-ओळख एक अंकी संख्या-उजळणी
अंकी संख्या-बेरीज एक अंकी संख्या-वजाबाकी
संकल्पना उजळणी प्रथम सत्र दोन अंकी संख्या-वस्तुभाषा
दोन अंकी संख्या-अंकात एक अंकी संख्या बेरीज-उजळणी
एक अंकी संख्या वजाबाकी-उजळणी दोन अंकी संख्या १८ पर्यंत-बंदरूप व खुलेरूप
एक अंकी बेरीज-वजाबाकी दोन अंकी संख्यांचे बंद व खुले रूप
दोन अंकी संख्या-बिनहातच्याची बेरीज-वजाबाकी दोन अंकी संख्या-हातच्याची बेरीज
दोन अंकी संख्या-हातच्याची वजाबाकी गुणाकार-एक अंकी संख्या
भाषिक उदाहरणे भौमितिक आकार व त्यांचे भाग

दिनविशेष-लाल बहादूर शास्त्री यांची जयंती


आज २ ऑक्टोबर,
महात्मा गांधीजी यांचेसोबतच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांचीही जयंती.

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1901 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला.

लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.

उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे.

वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली.

भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.

गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते.

गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला.

त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला.

विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.

1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.

1930 मध्ये,
महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.

त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते.

1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले.

त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली.

1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती.

एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले ,"शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत."

रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”

आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले.

1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले.

नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले.

त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता.

आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले.
“कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.”

महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.

Sunday, October 1, 2017

महात्माजींचे स्मरण-जयंती विशेष

W3.CSS

महात्म्याच्या आठवणी

       

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके


प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यास वाचावयास द्यावी अशी उपयुक्त पुस्तके pdf प्रारूपात डाउनलोड करण्यासाठी पुस्तकाच्या नावावर टिचकी मारा..

कचऱ्यातून चमत्कार

तुमचे आमचे सुपर हिरो-अरविंद गुप्ता

सौर पुराण

वैज्ञानिक खेळण्याचा जादूगर

गोष्ट खऱ्या एका इडियटची

उद्योगी व्हा

मोडा तोडा विज्ञान शिका

आत्मसन्मानाची जाणीव

असे घडले शास्त्रज्ञ

करून पाहा

कचऱ्यातून करिश्मा

कचऱ्यातून कमाल

टेन लिटल फिंगर्स

परिसरातून विज्ञान

खेळ विज्ञानाचे

टाकाऊतून शिकाऊ

छोटी खेळणी

काडीपेटी आणि इतर विज्ञान खेळणी

एका दगडाची कथा

विज्ञान खेळण्याची दुनिया

खेळण्याचा खजिना

मेणबत्तीचा इतिहास

सोप बबल्स

हँडस ऑन गणित

स्टोरी ऑफ अरविंद गुप्ता

अरविंद गुप्तांची मुलाखत

मराठीतील चांगल्या पुस्तकांची यादी

करून पाहा-हँडस ऑन