-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Thursday, August 17, 2017

नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनचे workbook

नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन टीमकडून - इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांसाठीचे पायाभूत उच्च प्राथमिक गणित हे वर्कबुक वेबसाइटवर अपलोड केले आहे. नेहमीप्रमाणे ते मोफत डाउनलोड करता येईल आणि noncommercial उद्देशांसाठी वापरता येईल. अनेक शाळा सेमीइंग्रजी असल्यामुळे एक प्रयोग म्हणून ते इंग्रजी-मराठी bilingual केले आहे. सहावी ते आठवीच्या सर्व मुलांना ते उपयुक्त आहे. सातवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमातील पायाभूत संकल्पना यात आहेत. काही संकल्पना यात नाहीत. त्यांच्या पुस्तिका पुढील सत्रात तयार होतील. नववी-दहावीतील ज्या मुलांचा पाया कच्चा आहे त्यांनाही हे पुस्तक उपयुक्त आहे. ज्या शिक्षकांना स्वतःला गणिताची भीती वाटते त्यांनी हे पुस्तक स्वतः सोडवावे. तुमच्या अनुभवाचा आम्हाला आणखी सुधारणा करण्यात नक्की फायदा होईल. Bilingual वर्कबुकचा हा पहिला प्रयोग आहे. त्याबाबतचा अनुभवही कळवावा.  

Download करण्यासाठी पुढील पिवळ्या चौकटीतील लिंक ला click करा.



-गीताताई महाशब्दे, संचालिका नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन.

2 comments:

आपला अभिप्राय लिहा...